दिवसेंदिवस आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार हे येत असतात. मनामध्ये आलेले विचार हे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन प्रकारचे असतात. मनामध्ये आलेले विचार हे आपल्या कृतींमधून इतरांना दिसतात. देवावर आपला मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे तो आपली प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करेल असा जीवनामध्ये काही माणसांचा समज असतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपण मनात जे विचार करतो ते देवाजवळ मागतो म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Mind #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा